मुंबईत आलेल्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालीय.अनेक दिवसांपासून विविध संघटना याबाबत आवाज उठवत आहे. मात्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला देखील दालनाची परिस्थिती जैसी थीच आहे.महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांची आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी,यासाठी संयुक्त महाराष्ट्र दालन उभारण्यात आले आहे. मात्र या दालनाची असलेली परिस्थिती हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता तरी सत्ताधारी आधी कडे लक्ष देतात का हे बघणे महत्त्वाचे आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.