Sangli जिल्हा बँकेसाठी मतदान, 6 जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात | मतदानासंदर्भातले Updates

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. सर्वपक्षीय समन्वय आणि राजकीय तडजोडींमुळे 21 पैकी 15 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मात्र उर्वरित 6 जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ