सांगलीच्या पलूस तालुक्यातील कृष्णा नदी कोरडी ठाक पडलीय..भिलवडीसह आसपासच्या कृष्णा नदीचं पात्र संपूर्ण पूर्ण कोरड पडले आहे.ऑक्टोंबर महिन्यात पहिल्यांदाच कृष्णानदी कोरडी पडलीय..पलूस तालुक्यातील पाण्याचा संकट निर्माण झालंय. ,शेती व पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृष्णा नदीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी.
Sangli | Krishna River completely dry for the first time in October; demand raised to release water from Koyna Dam into the river | NDTV