Sanjay Gaikwad यांच्याकडून शिवीगाळनंतर दिलगिरी व्यक्त, शीर्षकावरून आक्षेप कायम असल्याचंही स्पष्ट

गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता?" या पुस्तकावरून सुरू झालेले वादंग अन् एका व्हायरल फोन कॉलमधून प्रकाशकाला दिल्या गेलेल्या शिव्या, यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापलेले असताना.. या प्रकरणी पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून प्रशांत आंबी यांच्या आई आणि पत्नीबद्दल बोलल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे.परंतू पुस्तकाच्या नावाबद्दल आक्षेप कायम असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ