ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सुरेश धस यांच्यावर टीका केलीय. सुरेश धस यांच्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही अशी टीका राऊतांनी केलीय.