सपकाळांनी भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलं-राऊत शिवराय आणि टिपू सुलतानाची तुलना चुकीची, छत्रपतींनी स्वत:चं साम्राज्य निर्माण केलं-राऊत शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलं होतं..