आम्ही दूर आहोत तेच बरं आहे, Ravindra Dhangekar यांच्या दाव्यावर Sanjay Raut यांचं उत्तर

रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे आणि शिंदेंबाबत मोठा दावा केलाय. भविष्यात दोघेही एकत्र येतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार आहेत. तेव्हा या दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशी भूमिका रवींद्र धंगेकरांनी घेतलीय.

संबंधित व्हिडीओ