500 कोटींचं प्रकरण | Sanjay Raut यांचं Amit Shah यांना पत्र, पत्रावर Navnath Ban यांची प्रतिक्रिया

खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलंय. या पत्रात 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत ईडीद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय.काही दिवासापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप आणली समोर होती. भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे 500 कोटी रुपये दिले, जे पुढे मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले, असा दावा त्या ऑडिओ क्लिपमधून होत आहे हे पैसे नेमके कुठून आले? तसेच ते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले की नाही? याची चौकशी होणे आवश्यक आहे. दरम्यान राऊतांच्या पत्रावर नवनाथ बन यांनी जोरदार टीका केलीय. Rs 500 crore case | Sanjay Raut’s letter to Amit Shah; Navnath Ban’s reaction to the letter

संबंधित व्हिडीओ