मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटपात उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण खातं मिळालं आहे. यावरुन संजय राऊत यांनी शिंदेंवर खोचक टीका केली आहे.