छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरील दडो प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला या प्रकरणात बेड्या ठोकल्यात. देविदास नाना शिंदे याला अटक करण्यात आली असून त्याने लड्डा यांच्या घरातील सोन्याची टिप दिली होती.