Satara Corona| साताऱ्यात कोरोनाचा एक बळी, तर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 4 रुग्ण सक्रिय | NDTV मराठी

साताऱ्यात कोरोनाचा एक बळी गेलाय.रहिमतपूरच्या कोरेगाव इथे कोरोनाने एका महिलाचा मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 4 रुग्ण सक्रीय आहेत.लक्षणे आढळल्यास चाचणी करून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.

संबंधित व्हिडीओ