साताऱ्याच्या राजकारणात आज मोठे मनोमिलन घडले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आगामी निवडणुका भाजप म्हणून एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले. उमेदवारांची अंतिम यादी आता मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाईल.