साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली.निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक.सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी दोशींचा वादग्रस्त कारभार.मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्यामुळे प्रकरण तापलं होतं.