महाबळेश्वर पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरले. ओसंडून वाहू लागला.वर्षभरासाठी महाबळेश्वर पाचगणिकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला.