सौदी अरबच्या मदिनाजवळ मोठा रस्ता अपघात, बस आणि डिझेलच्या धडकेत 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, बसमधील बहुतेक प्रवासी तेलंगणातील रहिवासी