Raigad Rain| रायगडमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; जाणून घ्या पावसाची सद्यस्थिती काय आहे?

रायगडच्या दक्षिण भागात काल रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर.जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामध्ये माणगाव, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, सुधागड पाली तालुक्यात आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ