School Closed | राज्यभरात आज शाळा बंद,शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष NDTV मराठीवर; मागण्या काय?

टीईटी सक्तीविरोधात राज्यभरात आज शाळा बंद ठेवण्याचे शिक्षक संघटनांकडून आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान नाशिकमध्येही आज अनेक शाळांमध्ये सकाळच्या सत्रातील शाळा भरलेल्या नसून जिथे नेहमी मुलांचा किलबिलाट बघायला मिळत असतो तिथे आज शुकशुकाट आहे.. सकाळी 11 वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सरकारविरोधात शिक्षक रस्त्यावर उतरणार आहेत..

संबंधित व्हिडीओ