शिल्पकार Ram Sutar महाराष्ट्र भूषण पुरस्कार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात केली घोषणा

प्रसिद्ध भारतीय मूर्तीकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राम वनजी सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. राम सुतार यांनी गुजरातच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी, संसदेतील महात्मा गांधी यांची बसलेली मूर्ती, अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह, बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा, बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यासारख्या अनेक मूर्तीचं डिझाइन केलं आहे.

संबंधित व्हिडीओ