Mumbai's Pigeon Lofts | मुंबईत नव्या कबुतरखान्यांसाठी शोधमोहीम, 'या' तीन जागांचा विचार

मुंबईत नवीन कबुतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व २४ वॉर्डांकडून जागेचा आढावा घेण्यात आला. अनेक वॉर्डांनी जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले असले, तरी तीन जागांचा पर्याय समोर आला आहे. येत्या सोमवारी यावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. नवीन कबुतरखान्यांसाठी मुंबईतील अंधेरी, मालाड, आणि विक्रोळी येथील जागांचा विचार सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ