उद्धव ठाकरे यांनी रतन टाट्यांवर वक्तव्य केलं आणि त्यावरूनच त्यांनी आपली स्वतःची पातळी दाखवून दिली अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. हा बेशरमपणाचा कळस असल्याचही भातखळकर यांनी म्हटलंय.