Serial killer mosquito arrested | सिरीयल किलर डास अटकेत, 16 जणांचा खून करणाऱ्या डासाला पकडले
'Serial killer' mosquito arrested; mosquito that killed 16 people caught.
16 जणांचा खून करणाऱ्या सिरियल किलर 'डास' अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. जोरलान लोपेझ डी' सिल्वा उर्फ 'मॉस्किटो'या ब्राझीलमधील खुन्याला अटक करण्यात आली आहे. तो फक्त गुन्हेगारांनाच मारत असल्याचा 'डासाचा' दावा करण्यात आला आहे.