Latur मध्ये दुष्काळाची भीषण दाहकता दिसण्यास सुरुवात, मांजरा नदीवरील 15 पैकी बहुतांश बॅरेजेस कोरडेठाक

Latur मध्ये दुष्काळाची भीषण दाहकता दिसण्यास सुरुवात, मांजरा नदीवरील 15 पैकी बहुतांश बॅरेजेस कोरडेठाक The severe impact of drought has begun to manifest in Latur; most of the 15 barrages on the Manjara River are bone-dry. लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची दाहकता समोर येताना पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला मांजरा नदीला पाणी आलेलं होतं. या पाण्यामुळे मांजरा नदीवर असलेले सगळे बॅरेजेस तुडुंब भरलेले होते. मात्र, वर्षभराच्या आत मांजरा नदीतील बॅरिजेस मध्ये पाण्याचा व्यवस्थापन नसल्यामुळे सर्व बॅरेजेस कोरडे ठक पडले आहेत. पाण्याची परिस्थिती गंभीर असताना गॅरेजचं पाणी व्यवस्थापन का केलं गेलं नाही असे सवाल उपस्थित आहेत.

संबंधित व्हिडीओ