Latur Drought| वंजारवाडीत कोरड्या दुष्काळाचे भीषण चित्र, हंडाभर पाण्यासाठी तासन्-तास रांगा

लातूर जिल्ह्यातील वंजारवाडी गावात कोरड्या दुष्काळामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे...गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तासन्-तास रांगेत उभे राहावे लागत आहे, पाण्यासाठी महिलांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत असून पाण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे...यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित व्हिडीओ