हिंगोली जिल्ह्यांच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. हिंगोली जिल्ह्याचे तापमान आज 42 अंशांवर गेलंय. या वाढत्या उन्हाचा फटका आता हिंगोलीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय... वाढत्या उन्हामुळे दुधाचं उत्पादन निम्म्यावर आलं असून उन्हापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी जनावरांवर पाणी टाकून थंडावा निर्माण केला जातोय., यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी.