तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं NCPA येथे येत दर्शन घेतलंय. अनेक महत्त्वाचे नेते, अनेक उद्योजक हे अंत्यदर्शनासाठी इथे दाखल होतायत. त्याचबरोबरीनं प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे पोहोचले.