दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार असणार आहेत. आयोजक संस्थेनं शरद पवारांना विनंती केली होती आणि ती विनंती पवारांनी मान्य केली आहे. दिल्लीत अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार असतील.