Sharad Pawar यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज, Supriya Sule यांनी डॉक्टरांचे मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.शरद पवारांना मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालय येथे नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. डॉक्टरांनी पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय.दरम्यान शरद पवारांना डिस्चार्जनंतर सु्प्रिया सुळेंनी ट्वीट केलंय पाहुयात

संबंधित व्हिडीओ