उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्णा सारखे दानशूर असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलंय.. मी चाळीस वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस वेगळा आहे.. शिंदे म्हणजे हे कर्णासारखे दानशूर आहेत, अशा शब्दात जानकरांनी स्तुती केलीय... नातेपुते इथं होलार समाज मेळाव्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय..