Pune आणि Chh.Sambhajinagar पदवीधरमध्ये Sharad Pawar गटाला यश, शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामुळे शरद पवारांची ताकद वाढलीय.. कारण पुणे आणि संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव देशमुख तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. निवडणुकीचे सर्व अपडेट शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून जाणून घेतलेत. शरद पवार स्वत: या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. Sharad Pawar faction tastes success in Pune and Chh. Sambhajinagar Graduates' constituency elections; Shashikant Shinde gives his first reaction

संबंधित व्हिडीओ