राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्र मधील नेत्यांची बैठक आज बोलावण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली आहे.स्वतः शरद पवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.वाय. बी. सेंटर इथे सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे