Sharad Pawar on NCP merger | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांचं महत्त्वाचं विधान

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने अनेक जण बुकळ्यात पडलेले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर त्यांना प्रश्न विचारला असता मला काहीही माहिती नाही असं उत्तर दिलं आहे. 

संबंधित व्हिडीओ