तप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावत माहिती द्यावी असं शरद पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडू आमचा विषय आहे तो आम्ही सोडू त्यात इतरांनी नाक कुपसण्याचं कारण काय? अशा शब्दात पवारांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.