राज्यातल्या विद्यार्थ्यांमधली अस्वस्थता लपून राहिलेली नाही.. पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांची दखल राज्य सरकारने घेण्याची गरज आहे.. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा शरद पवारांनी दिलाय. मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केलीय.