गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील- चुयेकरांची निवड. सतेज पाटलांच्या पॅनलकडून अध्यक्षपदाची निवड. बहुमताच्या जोरावर आम्ही अध्यक्ष निवडल्याचा दावा. निवड प्रक्रियेदरम्यान निर्णय अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब. अध्यक्षपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता.
Shashikant Patil Chuyekar elected as Chairman of Gokul; the position was secured by Satej Patil’s panel.