शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष आता हे शशिकांत शिंदे असतील. त्यांच्या नावाचा प्रस्ताव अनिल देशमुख यांनी मांडला सर्वांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाला अनुमोदन दिलेलं आहे.