एकीकडे विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेत... त्यातच शीतल म्हात्रेंनी ट्विट केलं.. यात ट्विटमध्ये तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी,तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ…साहेब, आपला आदेश शिरसावंद्य असा आशय लिहिण्यात आलाय.