पूर्णेकर हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर होत असलेल्या आरोपाला शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय.मंत्री प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिलंय. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सुरू असून इथेही राजकारण होत असल्याचा आरोप म्हस्केंनी केलाय.तर यापुढे शिंदेंचा अपमान सहन करणार नाही.. आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशाराही म्हस्केंनी दिलाय. दरम्यान जाणीवपूर्वक विरोधकांकडून शिंदेंना टार्गेट केलं जातंय असं प्रताप सरनाईक म्हणालेत..
Shinde faction clarifies its stance on allegations in the Purnekar case; Naresh Mhaske and Pratap Sarnaik issue a direct warning.