Shinde Vs Thackeray |ठाकरेंना घेरण्यासाठी आज शिंदेंकडून ध्रुव मेहता करणार युक्तिवाद । NDTV मराठी
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दुपारी दोन वाजता सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. आज एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. या अगोदरच्या सुनावणीत शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, त्याचा युक्तिवाद संपला आहे. त्यांनी पक्ष, चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळाले पाहिजे, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता, असा युक्तिवाद केला होता
Shinde vs. Thackeray | Dhruv Mehta to present arguments on behalf of Shinde today to corner Thackeray | NDTV Marathi