राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सरकारमध्ये सहभागी होणार की नाही यावर एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत निर्णय घेतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असं म्हटलेलं आहे शिरसाटांनी.