शिर्डीचे पोलीस निरीक्षक यांची उचलबांगडी.दुहेरी हत्याकांड प्रकरणात कानाडोळा केल्याचा आरोप.विखे पाटलांकडून चौकशीची मागणी.