Shirur | शिरूरमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये संघर्ष, कटके आणि पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची | NDTV

शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मतदान बंद होते वेळी विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांचा संघर्ष पाहायला मिळालाय विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात गेल्याने माजी आमदार अशोक पवार आक्रमक झालेत मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता येत नाही असा कायदा असल्याचे सांगत आमदार अशोक पवार हे आक्रमक झाले असून विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याचं ही पाहायला मिळालं,या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी आमदार अशोक पवारांनी म्हटलंय, त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणूकीचा वाद सध्या तापलेला पहायला मिळतोय...

संबंधित व्हिडीओ