पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांची चांगलीच कोंडी झालीय. मुलगा आणि पत्नीची उमेदवारी कापल्यानंतर धंगेकर इतर पर्याय शोधत आहेत. यासाठी त्यांनी अजित पवारांचीही भेट घेतली. पण या भेटीतून धंगेकरांच्या हाती काय लागलंय..पाहुयात..