Dharashiv मध्ये शिवसेनेचं 'ऑपरेशन टायगर',पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे संकेत | NDTV मराठी

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचं 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेत.धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर वावगं वाटायला नको, असं सूचक विधान त्यांनी केलंय.खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी हे धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे नेतृत्व करतायेत. त्यांच्याबद्दल सरनाईकांनी हे संकेत दिलेत..

संबंधित व्हिडीओ