महत्त्वाची बातमी मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचं प्रकरण जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्यानं राज्य सरकारने त्याची अधिक गांभीर्याने हाताळणी करायला हवी होती अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये असल्याचं आता समस्या आहे. आणि या प्रकरणामध्ये आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे नाराज असल्याची सुद्धा माहिती समोर येतेय.