Shivaji Maharaj Statue Controversy: वाऱ्यामुळे पुतळा पडला? NDTV मराठीचा चौफेर Ground Report (Part 1)

तप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलाय. सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवण मध्ये विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मबियानं आज मालवण बंदची हाक दिली आहे.

संबंधित व्हिडीओ