Shivaji Maharaj Statue Controversy : वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला का? स्थानिक म्हणतात....( Part - 2)

पुतळा कोसळल्यानंतर नक्की काय झालं? पुतळा कोसळला तिथे त्या दिवशी काय वातावरण होतं याबाबत राजकोट किल्ल्याच्या बाहेरील स्थानिकांशी बातचीत केलीये. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. साहजिक आहे दर्यावर उहा आहोत अरबी समुद्राचा हा सुसाट वारा आहे आणि तो वाराच खरं तर ह्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित करतोय म्हणजे वारा वाहतो की नाही वाहतो आणि तो पंचेचाळीस kilometer वेगाने वाहतो की नाही वाहतो?

संबंधित व्हिडीओ