Shivsena VS BJP| Pune शिक्षक मतदारसंघात महायुतीतला तणाव उघड, BJP उमेदवाराची NDTV ला प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतील तणाव उघड झाला आहे.. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली असताना शिवसेनेनेही त्याच मतदारसंघातून मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली आहे.. एकाच मतदारसंघात महायुतीतील दोन घटक पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.. यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीचा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान एकनाथ शिंदे यांनीही मंगेश चिवटे लढणारच असं स्पष्ट केलंय..

संबंधित व्हिडीओ