शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आलीय...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...मात्र नीलम गोऱ्हे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.