शिवसेनेचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. जरांगे पाटलांनी व्हायरल केलेल्या क्लिप संदर्भात चर्चा होणार. ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्याची शिष्टमंडळाची मागणी.मराठा समाजासाठी महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले असतानाही सरकारला बदनाम करणारी वक्तव्ये केली जात असल्याचा शिवसेनेचा आरोप. उदय सामंत, राहुल शेवाळे, मिलिंद देवरा, सचिन अहिर भेट घेणार