Shivsena Party and Symbol Hearing | शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी सुरु. शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने मनिंदर सिंग यांनी युक्तीवाद सुरू केला.अंतर्गत निवडणूक घेण्यास पक्ष अपयशी ठरला आहे.पक्षात निवडणूका घेण्यात आल्या नाहीत.

संबंधित व्हिडीओ